कुबेराची राजधानी असलेले निधी निवास ही पुरातन नगरी पुढे १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली. याच पवित्र भुमीत, मायबोली ने अमृतातेही पैजा जिंकल्या! नेवासा नगरी मराठी साहित्याच्या अन वारकरी व संत संप्रदायाच्या मनात एक वेगळॆ स्थान मिळवुन आहे.
पण ही नगरी काळाच्या ऒघात विकासाच्या बाबतीत फ़ार मागे पडली.
प्रवरामाई च्या कुशीत निद्रीस्त असलेल्या ह्या नगरीला पुन्हा एक स्वप्न दाखवायचे आहे.......
नेवासा नगरीला तिचे गत वैभव पुन्हा प्राप्त करुण देण्याची मनात जिद्द अन मनगटात जोर असणा-या सर्वांसाठी ही मांदिआळी..........